Random Video

Ram Mandir Bhoomipujan : मुस्लीम याचिकाकर्त्यालाही आमंत्रण | PM Modi | Ayodya | India News

2021-09-13 415 Dailymotion

उद्या राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १७५ जणांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण देण्यात आलंय. यात १३५ संत-महांतांचा समावेश आहे. देशातल्या ३६ प्रकारच्या अध्यात्मिक प्रथा परंपरा यांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या या १३५ जणांना आमंत्रित करण्यात आलंय. या १७५ जणांमध्ये राम जन्मभूमी - बाबरी मस्जीद या न्यायालयीन लढ्यातले मुस्लीम समाजाच्या वतीनी याचिका दखल करणारे ईक्बाल अन्सारी यांनाही आमंत्रण देण्यात आलंय. अन्सारी यांचे वडील हाशीम यांनी सगळ्यात आधी मुस्लीम समाजाच्या वतीनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुस्लीम समाजाच्या बाजूनी सात जणांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात ईक्बाल अन्सारी हे एक होते. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त मंडळानी ८२ वर्षीय सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शरीफ यांनाही भूमिपूजनाचं आमंत्रण दिलंय. शरीफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे २५ हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्कारही देण्यात आलाय.

#lokmat #Indianews #Ayodya #PMModi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat